गुरुवार, ११ एप्रिल, २०१३

गुढी पाडवा आणि संभाजी महाराजांची हत्या याचा काही संबंध आहे का?? ( खोटा इतिहास कोण लिहित आहे??? भाग १ )


गुढीपाडवा जवळ आला तसे बिग्रेडींचे विषारी विचारांचे प्रदर्शन सुरु झाले आहे. संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतिच्या कायद्याप्रमाने ब्राह्यणांनी केली आणि त्याचा बहुजनांना विसर पडावा म्हणुन गुढिपाडवा हा सन सुरु केला हा  तर त्यांचा आवड्ता सिद्धांत आहे. अर्थात हा सिद्धांत देखिल त्यांच्या तथाकथित विचारवंतांच्या रद्दि पुस्तकातले आहेत. ज्याला कसलाही अस्सल पुरावा नसुन केवळ कल्पनाविलास आहे. या अशाप्रकारच्या विषारी विचारांचे हिंदु समाजात प्रक्षेपन करण्यामागील विषारी हेतुचा आधी परीचय करुन घेउया.

उत्सवप्रियता  ही हिंदु संस्कृतीची ओळख आहे. आणि हिंदु संस्कृतीचे बलस्थान देखील. या दोन्ही गोष्ठी नष्ठ करायच्या असतील तर त्या त्या सणाचा संबंध महापुरुषांच्या हत्येशी किंवा म्रूत्युशी जोडुन द्यायचा. कारण दलीत मागासवर्गीय तरुनांची माथी त्यांच्या पुर्वजांवर सवर्ण किवा उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारांची वर्णने सांगुन त्यांना भडकावता येते  आणि  सवर्ण किंवा उच्चवर्णीयांच्या विरोधात उभे करने सोपे असते. पन पिढ्या पिढ्या सत्ता उपभोगनारा किंवा सवर्णांमध्ये मोड्ना-या बहुजन वर्गातील तरुणांना त्याच समाजातील काही घटकांविरोधात उभे करने सोपे नसते. अशा वेळी त्या समाजातील महापुरुषांच्या आयुष्यातील खलनायक म्हनुन एखाद्या जातीला उभे करने सोपे असते. 
असो. या सा-या कारस्थानांची चिकित्सा मी माझ्या पुढील लेखमालेत करनार आहे. तेव्हा विषयाचे गांभीर्य समजावे म्हणुन येथे थोडी चर्चा केली आहे.
बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास या आपल्या टुकार पुस्तकात लेखक खेडेकर पान क्रमांक २४ वर  लिहितो कि,
" शंभू राजांची हत्या बामणांनी मनुस्मृतीच्या कायद्यानुसार केली. सर्व शिक्षा एकाच वेळी अमलात आणल्या. त्यामुळे शंभू राजांची घोर विटंबना बामणांनी केलॆ. वेदाभ्यास संस्कृत पंडित होण्याचा बामनांचाच अधिकार असताना शंभूराजे स्वतः जगातील अत्यंत  हुशार थोर सांस्कृतिक पंडित होते. बहुजन समाजास संस्कृत भाषेचा अधिकार नसतानाही शंभूराजे संस्कृत पंडित होऊन बामणांचाही  पराभव करतात, त्यामुळे शंभूराजे बामणांच्या हाती पडताच बामणांनी शंभूराजांचे डोळे फ़ोडले, कानात तेल ओतले, जीभ कापली, शिरच्छेद केला, शरीराचे तुकडे तुकडे केले, चामडे काढले, शंभूराजांचे शीर म्हणजेच डोके उंच बांबूवर लटकावून तुळापुर, वढू, आपटी परिसरात फ़िरवले. "

कोणताही इतिहासका किवा इतिहास अभ्यासक इतिहासाशी संबंधित विधान करतो तेव्हा त्याने त्यास आधारभूत संदर्भ द्यायचे असतात. तसा अलिखित नियमच आहे. पण आम्ही सांगतो तोच इतिहास आहे या गर्वाने पुस्तके लिहिणा-या खेडेकरआदी मंडळीना इतिहासातील "" -हस्व कि दीर्घ हे देखील माहित नसताना त्यांच्याकडून अशा नियमांची किवा तत्वांची अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणा होय. आणि त्यापेक्षा मूर्ख ते लोक जे या अशा बिन आधाराच्या गोष्ठींवर विश्वास ठेवून आपले डोके खराब करून घेतात.

संभाजी महाराजांची हत्या जर मनुस्मृतीप्रमाने झाली असेल तर देवगीरीच्या कृष्णदेवरायाची हत्या कोणत्या ग्रंथाच्या आधारे झाली हे देखिल खेडेकर यांनी सांगीतले पाहीजे.  

कारण कृष्णदेवरायांची हत्या मुस्लिम आक्रमकांनी केलीच पन मृत्युपरांत त्यांचे शीर कापुन ते न्हाणीघराच्या पाणी वाहुन नेणा-या नालीच्या तोंडावर बसवले.  

राजा हरपाल देवाचे शरीरावरील चामडी सोलुन त्यांचे उघडे शरीर वेशीवर सोललेल्या बोकडासारखे टांगुन  ठेवले होते.


पन खेडेकर हे सांगनार नाही. कारण हे सांगण्याचे पैसे खेडेकरला मिळत नाहीत. आणि वर सांगीतलेले राजे हे बहुजन तरुणांना माहीत असतातच असे नाही. पन शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आजच्या बहुजन तरुणांना देवतांप्रमाने आहेत.  शिवराय आणी शंभुराजे हे आम्हा बहुजन तरुणांच्या भावनांशी निगडीत आहेत. त्यामुळे खेडेकर हे आमच्या बहुजन तरुणाच्या भावनांना हात घालुन आम्हाला आमच्या हिंदु  धर्माच्याच विरोधात उभे करु पाहत आहेत.

त्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाच्या आडुन ते बिनबुडाची विधाने करुन मराठा तरुणांची माथी भडकावत आहेत. त्यांच्या पुस्तकातील वरिल उतारा हे त्याचेच एक उदाहरन होय. वरील उता-यात खेडेकर समस्त मराठा तरुणांची कशी दिशाभुल करीत आहेत हे आपण पुढे पाहुच. खेडेकर यांनी वर केलेल्या बिधानाला कोंणताही संदर्भ दिलेला नाही

पुढे याच विधानाचा संबंध काही जनांनी गुढीपाडव्याशी जोडुन गुढीपाडवा या हिंदुंच्या सनाला विरोध करायला सुरुवात केले आहे. त्यांच्या म्हणन्यानुसार वढु-बुद्रुक येथे संभाजी महाराजाची ब्राम्हणांनी मनुस्मृतिच्या  कायद्याप्रमाने हत्या केली. आणि त्याचा आनंद म्हणुन गुढी उभारली. या संपुर्न कल्पनाविलासाचा पाया उध्वस्त  करन्र गर्जेचे आहे म्हनुन प्रथम संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतिच्या काह्यद्याप्रमाने झली कि नाही ते पाहु…………………   

खेडेकरांनी जरी त्यांच्या  विधानाला पुष्ठी देणारा  पुरावा दिला नसला तरी ते खोटे बोलत असल्याचा पुरावा आमच्याकडे आहे.   

औरंगजेबाच्या दरबारातील आणि शंभूराजांच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या ईश्वरदास या गुजराथी माणसाने लिहिलेल्या "आलमगीर विजय" या ग्रंथातील संदर्भ पाहु. मूळ फारसी भाषेत असलेल्या या ग्रंथाचे मराठी भाषांतर सेतू माधव पगडी यांनी केले आहे

बहादूरखान आणि इखलास खान हे आपले सैन्य तयार करून युद्धास तयार झाले. त्यांनी त्वरा करून चहूकडून संभाजीला घेरले त्यावेळी उभय पक्षांत मारामारी झाली. संभाजीच्या बरोबर असलेले चारशे सैनिक मारले गेले. मोगलांचे जवळजवळ अडीचशे सैनिक मृत्युमुखी पडले. हे पाहून मराठे पळाले. संभाजीनेही पळून जाण्याचा बेत केला, पण त्याचा बेत सिद्धीस गेला नाही. तो मोगलांच्या हाती कैद झाला. वाईट कर्मांची फळे वाईटच होतात. कविकलश यास त्याच्या कृत्याची फळे मिळाली. संभाजी बरोबर तो पण कैद होऊन  मोगलांच्या तावडीत सापडला.
संभाजीला कैद केल्याची बातमी बादशाहाला शाहजादा आजम याच्या पत्रावरून समजली. इखलास खानाचा हरकारा खंडूजी याने बादशाहा पाशी येउन सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर हि बातमी सगळीकडे जाहीर झाली. यानिमित्त लष्करात आनंद निदर्शक अशी वाद्ये वाजवण्यात यावीत अशी आज्ञा बादशाहने केली.
बादशहा बरोबर असलेल्या मोठमोठ्या अमीर उमरावानी बादशाहाला नजराणा देऊन या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. खंडूजी हरकारा यास खूप बक्षीस देण्यात आले.
इखालास खान आणि बहादूर खान यांस  मनसबिची बढती, बहुमानाचे पोशाख, जडावाचे खंजीर, हत्ती घोडे इत्यादी देण्यात येउन त्यांचा मानसन्मान करण्यात आला. संभाजीला तरतुदीने आणि बंदोबस्ताने दरबारात घेऊन यावे अशी त्यांना आज्ञा करण्यात आली. बादशहाच्या आज्ञेप्रमाणे इखालास खान आणि बहादूर खान हे संभाजी, कवी कलश आणि त्यांचे इतर साथीदार यांना घेऊन बादशहाच्या छावणीत पोहोचले. बादशाहने आज्ञा केल्यावरून इखालास खान आणि हमिदुद्दीनखान यांनी संभाजी, कवी कलश आणि त्यांचे इतर साथीदार यांची उंटावरून धिंड काढली.
त्यांची हजार प्रकारे फजिती करण्यात येत होती. अशाप्रकारे त्यांना छावणीत आणण्यात आले. दिवाणखान्याच्याप्रवेश द्वारापर्यंत ते येउन पोहोचल्यावर बादशहाच्या आज्ञेने त्यांना न्यायालयाजवळ उभे करण्यात आले. बादशहाने संभाजीकडे पहिले. त्याची दुर्दशा पाहून  बादशहाच्या मनावर परिणाम झाला. यानंतर बादशाहा सिंहासनावरून उतरला आणि त्याने प्रार्थना करून परमेश्वराचे आभार मानले.

पण संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याची अशी अवस्था झाली तरी त्याने बादशहाला ताजीम देण्यासाठी म्हणून यत्किंचितही मान लवविली नाही. इखलास खान आणि हमिदुद्दिन खान यांनी त्याला पुष्कळ समजावले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. बादशाहने आज्ञा केली कि सिकंदरखानाच्या तंबूजवळ एक जागा ठरवून संभाजीला अशाच स्थितीत ठेवण्यात यावे. कवी कलश आणि त्याचे साथीदार यांच्यावर कडक नजर ठेवण्यात यावी. त्यांच्या पायात बेड्या ठोकण्यात याव्या.
यानंतर दोन दिवसांनी बादशहाने रुहुल्लाखन यास खालीलप्रमाणे आज्ञा केली.
" तुम्ही जाउन संभाजीपाशी चौकशी करावी कि तुझे खजिने, जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे?? तसेच बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवीत होते."
पण माणसाची जीविताची आशा सुटली कि तो मनात येईल ते बडबडत सुटतो. संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याने बादशहा संबंधी घाणेरडे शब्द उच्चारले आणि त्यांची निंदानालस्ती  केली. त्याने जे काही म्हटले ते रुहुल्लाखानाने बादसहाला सांगितले नाही. पण ते बोलणे कशाप्रकारचे होते याचा त्याने बादशाहाला इशारा दिला. यावर बादशाहने आज्ञा केली कि,  संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवून ( त्याला आंधळा करून) त्याला नवी दृष्ठी द्यावी ( वठ्नीला आणावे.).
त्याप्रमाणे करण्यात आले. पण संभाजी गर्विष्ठ आणि स्वाभिमानी होता. त्याने त्या दिवसापासून जेवणखाण सोडले. त्याच्या पहारेक-यांनी त्याला अन्नसेवन करण्याबद्दल पुष्कळ सांगितले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याला काही उपास घडले. शेवटी हि बातमी बादशाहाला कळवण्यात आली. संभाजीचे दिवस भरले होते. बादशाहाच्या आज्ञेने त्याला वधस्तंभाकडे नेण्यात आले.

तेथे त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. संभाजीचे डोके औरंगाबादेहून बु-हानपुरापर्यंत फिरवण्यात आले. यानंतर ते दिल्लीला नेण्यात येउन शहराच्या द्वारावर लटकावण्यात आले. ( मोघल मराठा संघर्ष पान ३० ते ३१ )


मला वाटत नाही कि या भरभक्कम पुराव्यानंतर आणखी पुरावे देन्याची गरज आहे.
संभाजी महाराजांच्या हत्येचा आनंद साजरा करण्यासाठी ब्राम्हणांनी गुढ्या उभारल्या….”  या खोट्या प्रचारामागील पाया ज्या विधानावर आधरित होता तो पाया म्हणजेसंभाजी राजांची हत्या ब्राम्हणांनी मनुस्मृतीप्रमाणे केलीहा होय. आणि तो पायाच भुसभुशीत असुन केवळ कल्पनाविलासावर आधारीत आहे.

तो पायाच आलमगीर विजय या ग्रंथातील वर ऊल्लेख केलेल्या संदर्भाने नष्ठ केला आहे. त्यामुळे त्यावर उभारलेली आणि गुढीपाडवा या हिंदु सणाला विरोध करण्यासाठी रचलेली खोटी कहाणी आपोआप खोटी सिद्ध होते.

 माझी माझ्या बहुजन बांधवांना एवढीच विनंती आहे कि अशा फालतु लोकांच्या तोंडुन इतिहास ऐकण्यापेक्षा आणि त्यांचीदर्जाची पुस्तके वाचण्यापेक्षा जाणकारांचे पुस्तके वाचा. इतिहास अभ्यासा. जे वाचले असेल त्याची सत्यता पडताळुन पहा. खेडेकर आदी मंडली फार तर द्वेश करने शिकवु शकतात. इतिहास नाही.

धन्यवाद !!

गुढीपाडव्याच्या आणि हिंदु नबवर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

नविन वर्ष सर्वांना सुख समृद्धिचे जावो !!


 

५१ टिप्पण्या:

  1. या ब्लोग लेखकाचे नाव कळले तर बरे होईल आणि गावही

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्युत्तरे
    1. बखर आणि पत्रव्यवहार उपलब्ध असताना खेडेकरच्या खोटारडेपणावर विश्वास ठेवणार का ?

      हटवा
    2. अजून माहिती पुरवावी........
      हि माहिती अपूरी वाटते.....

      हटवा
  3. Tumhi sarvani lekhkani milun maharashtra chya etihasachi Wat laagi ahe. Tumhi lokanchya ekatr yeun nit tharva kay khare ani kay khote...Marathi jantechi dishabhul kart ahet tumhi sagale lekhak...marathi mansamadhe fut padayala fakt lekhak loach jabardast ahet..amhi lok khup vishwasane tumche vichar graham karto. Pn fakt prsiddhi sathi ani jatat rajkaran karun tumhi lokanchya marathi massacring abruchya tasech shiv chatrpatinchya naache badnami chalana ahe...ajun sarvani lekhak lokanchya vinanti karto....lay Somalia nasel ter sarvani ekatr yeun ekach imtihan marathi bandhavansamor tasech jagasamor manda...tyacha khara prabhav yenar vuva pidhiver zalyaver tumhala disunity yeil..

    उत्तर द्याहटवा
  4. माझ्या मते जात पात धर्म आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक झालेला दिसत आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. वरील लेख मी संपूर्ण वाचला, साहेब मला एक सांगा गुड़ी पड़वा का साजरा करतात , कारण माझ्या माहिती प्रमाणे श्रीराम रावणा ला हारउन। आयोध्य मध्ये आले तेव्हा साजरा करतात, पण उत्तर प्रदेश ला हा सन माहित नाही सांगा जरा आसे का ते

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हा सण नवीन मराठी वर्ष सुरू होते म्हणून पाळतात आणि काही तरी निसर्गाचे बदल पालण्यासाठीच मराठी सण तयार झाले आहेत.

      हटवा
    2. महारष्ट्रात गुडीपाडवा हा सण साजरा करतात पण उत्तर भारतात साजरा करीत नाही कारण उत्तरभारतात एवढे मुसलमानी अत्याचार झाले की त्याची अर्धी अधिक संस्कृती नष्ट झाली , हजारो मंदिरांना मशिदीचे रूप देण्यात आले पण महाराष्ट्रात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सारख्या वीर पुरुषां पुढे त्यांचे काही चालले नाही म्हणून इथली संस्कृती टिकली . म्हणूनच तर उत्तर भारताच्या एका कवीने म्हटलंय " शिवाजी ना होता तो सुन्नत हो गई होती "

      हटवा
    3. मोघल कितीही क्रूर असले तरी UP वाले रामनवमी आणखी दसहरा विसरले नाही तर मग हा सन कस काय विसरले

      हटवा
    4. शालिवाहन राजांनी इसवी सनाच्या आसपास त्यांच्या शकांवरील विजयाप्रित्यर्थ गुढी पाडवा सुरू केला. त्यांचे राज्य म्हणजे आत्ताचे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेश होय. या भागात गुढीपाडवा साजरा होतो. 🙏🏻 🚩 🙏🏻

      हटवा
  6. आम्ही राजे साहेबांना त्यांचा इतिहास वाचुनच आेळखतो त्यांचा अभिमान बाळगतो आम्ही इतिहास बदलू शकत नाही.

    उत्तर द्याहटवा
  7. @ajaykumar, you seem to be well-educated that's why I prefer to talk in english..
    1)Where exactly did you find proofs that say Brahmins created varna-system? Can you show some examples here?
    2) You claimed that brahmins didn't want to be powerless so they have oppressed other castes. But in actual history, if u have read it, u will find that brahmins were never really the rulers in any part. So how the hell they could oppress the people while not having any power?
    3) There were many examples where brahmins have been in cabinet of different kings. Even shivaji maharaj had 8 brahmins in his cabinet. So, acc. to ur statement, shivaji raje and other kings too had helped brahmins or at least approved their acts of opression. But this logic is seem to be contradictory.
    Kindly answer all the questions before making any further "to-be-falsifiable" claims...

    उत्तर द्याहटवा
  8. खोट आहे ।। संभाजी राजांची हत्या तुळापूरला झाली ।। आणि अंत्यसंस्कार पण ।। मग हे बुऱ्हाणपूर आणि औरंगाबाद च काय ..?? आणि दिल्ली चा काय संबंध ..?? मला वाटत लिहिणारा भामन आहे ।।

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. शिवरायांचा रामदासांबरोबर फोटो टाकणारा कोण असणार?
      आपली जात लपवून हिंदू च्या नावाखाली आपल्याला घोळणारा कोण असणार

      हटवा
    2. तो नालायक राजांचा एकेरी उल्लेख करतोय .याचा अर्थ तो स्वराज द्रोही आहे....

      हटवा
  9. Yaat sarcatra sambhaji garvishta hota ase mhatale ahe jo lihinara ahe he to mugal samrajyacha chahata asanar karan majarajabaddal tyane vaitch lihile ahe hyat

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सर्वत्र "गर्विष्ठ" हा शब्द आहे, बरोबर आहे पण एक लक्षात घ्या, हे भाषांतर आहे. सेतूमाधव पगडींनी केलेले. मूळ लेख हा औरंगजेबाच्या पदरी असलेल्या ईश्वरदास याचा आहे. साहजिक आहे, तो "गर्विष्ठ" हाच शब्द वापरणार. नाही का?

      हटवा
  10. Tumhi lihta te Khare ani amche khote. Manusmriti koni lihli? Sambhaji Rajani bamnanche Shiksha dili tyachya badla mhanun gudhi. Maharaj garvishth hote ha nava shodh. Tyanchya kartabgarivar liha.lihnara harami ahe

    उत्तर द्याहटवा
  11. खरा इतिहास काय आहे हे कोणालाच माहिती नाही जो तो स्वतःच्या मनाप्रमाणे विचार मांडतो व काहीही लिहितो ब्राह्मण म्हणतात आम्ही नाही मारलं मुस्लिम म्हणतात आमच्या हे धर्मात बसत नाही मला एका गोष्टीचा उत्तर हवे आहे की गुडी हि राम वनवास भोगून परत आले म्हणून गुडी उभी केली परंतु हा सण महाराष्ट्र सोडून कुठेच साजरा का नाही

    उत्तर द्याहटवा
  12. AMIT SURYAWANSHI
    हा प्रशन अमित सुरवांशी यांचा आहे आणि माझाही आहे
    खरा इतिहास काय आहे हे कोणालाच माहिती नाही जो तो स्वतःच्या मनाप्रमाणे विचार मांडतो व काहीही लिहितो ब्राह्मण म्हणतात आम्ही नाही मारलं मुस्लिम म्हणतात आमच्या हे धर्मात बसत नाही मला एका गोष्टीचा उत्तर हवे आहे की गुडी हि राम वनवास भोगून परत आले म्हणून गुडी उभी केली परंतु हा सण महाराष्ट्र सोडून कुठेच साजरा का नाही

    उत्तर द्याहटवा
  13. यावर्षीपासुन महाराष्ट्रात नव्या गुढीचा ईतिहास रचल्या जाणार ....भगव्या एकपाती पताकाची गुढी

    उत्तर द्याहटवा
  14. कोना वर विश्वास ठेवावा , हेच कळत नाही।

    उत्तर द्याहटवा
  15. तुम्ही जो पुरावा दिला आहे त्यामधे तुम्ही sambhaji महाराज यांना गर्विष्ठ म्हणताय की... & इतिहास लिहताना pn direct संभाजी लिहता... Sambhaji महाराज लिहायला काय अडचण ahe

    उत्तर द्याहटवा
  16. अशाने लेखनातील विश्वासार्हता संपुष्टात येईल. उगाच इतिहास उकरत बसण्याची आवश्यकता नाही आहे ही घडी विस्कटून काय मिळणार आहे. पाडव्याचे सोडा पण चैत्र प्रतिपदा हा आपला नववर्ष प्रारंभ दिन की नाही? हा आनंद दिन आहे की नाही? जर यादिवशी राजेंची हत्या झाली असेल तर गुडीऐवजी भगवे उभारून नववर्षाचे स्वागत करु. कारण हे हिंदू नववर्ष आहे व शंभुराजेंपेक्षा अधिक हिंदू धर्माभिमानी इतर कोणी ऐकण्या वाचण्यात नाही. त्यामुळे असे भांडत बसू नका पर्याय काढा.

    उत्तर द्याहटवा
  17. जर हा लेख सेतूमाधव पगडिंनि लिहिला आहे मग ते खरं बोलत असतील किंवा लिहीत असतील हे कशा वरून????

    उत्तर द्याहटवा
  18. गुढीपाडवा संभाजी महाराजांच्या आधीपासून आहे हे खरं आहे
    पण
    मला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील का..?
    १) गुढीपाडवा हा कधी सुरु झाला आणि हिंदू नवं वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवाच का
    २) असं काय घडलं ह्या दिवशी ?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ख्रिस्ती नववर्षाचा पहिला दिवस १ जानेवरीच का

      हटवा
    2. आम्हाला तुमच्या कडून उत्तरांची अपेक्षा आहे. आणि तुम्ही जे कोणी प्रश्न विचारता त्यांना उत्तर देण्याचं सोडून. दुसऱ्या कोड्यात का अडकवता.... 🤔

      हटवा
  19. संभाजी महाराज यांचे विषयी एकेरी भाषा वापरण्या एवढे मोठे तुम्ही कोणीही नाही, याच भान ठेवा।

    उत्तर द्याहटवा
  20. हा त्या गुजरत्यांनी लिहिलेला पुरावा दिलेला आहे एवढेही तुला कळू नये.आणि त्यानेच संभाजी महाराजांना गर्विष्ठ वगैरे म्हतले आहे हेही इथे प्रतिक्रिया देणाऱ्या महाभागांना कळत नाही.असे लोकच ब्रिगडी लोकांचा आधार आहेत

    उत्तर द्याहटवा
  21. कोण खरं बोलतय कोण खोटं माहीत नाही.....प्रत्येक जण शिवाजी राजे आणि संभाजी महराजा बदल चुकीचे सांगतोय अस वाटतं आता.....
    आपलं अस झालंय की कोणी एक लेखक जिजाऊ मासाहेबाबद्दल मनाला येईल ते लिहीत गेला त्याला आपण महाराष्ट्रचा पुरस्कार देवुन गौरव केलाय.....
    त्यामुळे मराठी माणसाबद्दल खोटा इतिहास हा असाच प्रतेक जण आपल्या स्वार्थासाठी बदलत राहील....
    .
    .
    पण कितीही खराखोटा इतिहास सांगितला तरी माझा ब्राम्हणांना आयुष्भर तिरस्कार असणारे कारण इतिहास खरा असेल की खोटा आम्ही पण वाचलेला आहे आणि ब्राम्हणांनी स्वार्थासाठी काय काय उद्योग केलेत ते बऱ्याच जणांना माहीत आहेत

    उत्तर द्याहटवा
  22. गुढीच्यावर तांब्या उलटा का ठेवत्यात

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हा उत्तर द्या खरंच तांब्या आपल्या संस्कृतीनुसार कोणत्याही शुभ कामाला सरळ असतो मग हिथे उलटा का
      आणि महाराष्ट्र मध्येच का फक्त राम रावणाचा वध करून आला म्हणून शुभ दिवस जास्त करून उत्तर भारतीय रामाची पूजा जास्त करतात मग अस का... तिकडे का नाही. भलेही मुगलांचे राज्य असुदे कितीही मंदिरे पाडून मझिद तयार होऊदे रामाचा विजय दिवस कसे काय विसरू शकतात ...

      हटवा
  23. https://www.inmarathi.com/truth-about-sambhaji-maharaj-gudhipadwa-connection/

    उत्तर द्याहटवा
  24. संभाजी महाराज यांचे विषयी एकेरी भाषा वापरण्या एवढे मोठे तुम्ही कोणीही नाही, याच भान ठेवा

    उत्तर द्याहटवा
  25. जो लेक तुम्ही लिहला किव्हा तुम्ही माहिती कडून सांगितला या पर्यंत काही सत्य आहे काही नाही. दुसरे असे की तुम्ही संभाजी महाराजांना संभाजी मना आहेत याचा वरून समजते की तुम्ही कोठे सांगत आहेत
    🚩जय भवानी 🚩
    🚩जय शिवराय🚩
    🚩जय संभाजी राजे 🚩
    The great Maratha
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    उत्तर द्याहटवा
  26. तुम्ही चुकीची माहिती देत आहे
    जय संभाजीराजे

    उत्तर द्याहटवा
  27. ज्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळते अस तुम्ही लिहलं आहे ... संभाजी महाराज आज कवि कलशांनी अस कोणतं वाईट कर्म केलं होतं तुमच्याच शब्दात सांगा आता शेठ

    उत्तर द्याहटवा
  28. चला मानला की अस काही संबंध नाही. पण गुडी पाडव्याच्या आस पासच संभाजी महाराजांची पुण्यिथी असते. यावरून थोडफार स्पष्ट होतं. आणि दिवाळीला श्री राम अयोध्येला परत आले रावणाचा वध करून.. म्हणजे दसरा आणि दिवाळी यांचं कनेक्शन आपल्याला इथून स्पष्ट होते. आणि संभाजी महाराजांची पुण्यतिथी आणि गुडी पाडवा आस पासच असतो. आपण अनेक विष्ठीत दिवस काळा दिवस म्हणून साजरी करतो कारण त्या दिवशी आपले माणसं शहीद झाले असतात. मग आपल्या धकल्या धनी च मृत्यु आपण तरी सुद्धा नव वर्ष साजरी करतो ??? गुडी का उलटी उभारतात आपल्या संस्कृतीत कळस उलटा म्हणजे अशुभ असते. म्हणजे वर्ष भर आपण अशुभ म्हणायचं आणि मग एक दिवस उलटा ठेवून शुभ म्हणायचं याच काय लॉजिक आहे ????

    उत्तर द्याहटवा
  29. Shambhu rajena ekeri shabd vaprun he sidh kele tumhi ki tumcha lekh sap khota ahe...
    Tumcha abhyas ahe tyat kay vad nahi pan to abhyas #manu vichar madhe ahe he disun yet

    उत्तर द्याहटवा
  30. Gudi ashi ka aste... Sadi gadva... Jar victory flag lawycha asel tr bhgwa ka nhi..tyat badal kela tr wait kay..

    उत्तर द्याहटवा
  31. अरे चुतिया लेखक .. तुला बर खरा इतिहास माहिती आहे..तुझा बाप होता का..बादशहा कडे कामाला..की आई होती...तु प्रत्येक नावाचा एकेरी उल्लेख केलास..लायकी तर आहे का तुझी...

    उत्तर द्याहटवा