मित्रानो,
काल मी म्हटल्याप्रमाणे शिवाजी राजांच्या कार्याची मीमांसा करणे म्हणजे उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे बघण्यासारखे आहे. त्यामुळे शिवरायांच्या कार्याची मीमांसा करणे मला शक्य नाही...उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे बघणं शक्य नसलं तरी आपण त्या सूर्याची उपासना करतो तसच काहीसं करायचा विचार काल माझ्या मनात आला...म्हणूनच मी आजपासून येत्या गुरुवार पर्यंत माझ्या प्रोफ़ाईल वर "मी शिवरायांचा भक्त का झालो?" या विषयवार लेख लिहून शिवप्रताप सप्ताह साजरा करणार आहे....श्री. अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानातून "मला उमगलेले, भावलेले शिवराय"... म्हणजेच माझ्यासाठी थोरले राजे आपल्या समोर मांडणार आहे......आशा आहे ...आपणा सर्वाना हा उपक्रम नक्कीच आवडेल....तरी आपल्या बहुमूल्य प्रतिक्रियांची पोचपावती द्यावी हि विनंती....
आपला प्रसाद राऊत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा